News & Events

जागतिक अन्न दिवस – रुबी हॉल क्लिनिक

By October 19, 2019 November 5th, 2019 No Comments

रुबी हॉल क्लिनिक तर्फे जागतिक अन्न दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम बंड गार्डन मार्गावरील अंजुमन-ए-इस्लाम पीर मोहम्मद (बालिकांचे) अनाथालय येथे आयोजित करण्यात आला होता, अनाथालयातील विद्यार्थिनींकरिता दुपारच्या रुचकर भोजनाची उत्कृष्ट व्यवस्था रुबी हॉल क्लिनिक तर्फे करण्यात आली होती.

Leave a Reply

Book Appointment

02066455100